Manasvi Choudhary
साजुक तुपातला शिरा हा महाराष्ट्रीयन पदार्थ आहे.
शिरा बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
एक केळीचे पान घ्या त्याच्यामध्ये तूप घालून ते गरम करा.
गॅसवर तुपामध्ये रवा चांगला भाजून घ्या यानंतर ड्रायफ्रूट्स तूपात परतून घ्या.
गॅसवर दुसऱ्या बाजूला दुध गरम करायला ठेवा.
रवा खरपूस भाजला कि त्यामध्ये गरम दूध घाला. सर्व एकजीव चांगला परतून घ्या
संपूर्ण मिश्रणात साखर घालून झाकण ठेवा. सात-आठ मिनिटानंतर गॅस बंद करा.
साजूक तुपातली मऊ लुसलुशीत शिरा सर्व्हसाठी तयार आहे.