Vaidehi Parashurami : पोपटी साडी अन् गुलाबी मोत्यांचा हार घालून सजली वैदेही

Ruchika Jadhav

वैदेही परशुरामी

अभिनेत्रीने नुकतेच सोशल मीडियावर पोपटी साडी आणि सुंदर गुलाबी दागिन्यांमधील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Vaidehi Parashurami | Saam TV

सुंदर दागिने

अभिनेत्रीने या साडीवर परिधान केलेला गुलाबी हार अतिशय सुंदर आहे. यामध्ये अगदी बारीक वर्क केलं आहे.

Vaidehi Parashurami | Saam TV

गोड स्माइल

वैदेहीने सुंदर सफेद साडी नेसून यावर क्युट स्माईल देत फोटोशूट केलं आहे.

Vaidehi Parashurami | Saam TV

जिन्स आणि टॉप

वैदेहीसा ट्रेडिश्नलसह वेसर्टन आउटफीट सुद्धा अगदी शोभून दिसतात.

Vaidehi Parashurami | Saam TV

दमदार अभिनय

अभिनेत्री आपल्या कलेच्या जोरावर हिंदीसह मराठी सिनेविश्वात दमदार अभिनय केला आहे.

Vaidehi Parashurami | Saam TV

पुरस्कार

तिच्या कामासाठी आणि अभिनयासाठी तिला अनेक पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आले आहे.

Vaidehi Parashurami | Saam TV

वाढदिवस

वैदेही १ फेब्रुवारी रोजी तिचा वाढदिवस साजरा करते.

Vaidehi Parashurami | Saam TV

Buddhist Names for Boys : बौद्ध धर्मातील चिमुकल्या मुलांसाठी सुंदर नावांची यादी आणि अर्थ

Buddhist Names for Boys | Saam TV
येथे क्लिक करा.