Buddhist Names for Boys : बौद्ध धर्मातील चिमुकल्या मुलांसाठी सुंदर नावांची यादी आणि अर्थ

Ruchika Jadhav

प्रशिल

प्रशिल या नावाचा अर्थ प्रेम, माया आणि सद्भावनेणे पूर्ण असलेली व्यक्ती.

Buddhist Names for Boys | Saam TV

अरहंत

बौद्ध धर्मातील आणखी एक सुंदर नाव म्हणजे अरहंत होय. तुमच्या बाळासाठी हे नाव उत्तम राहिल.

Buddhist Names for Boys | Saam TV

सम्यक

सम्यक म्हणजे सुख आणि दु:ख या दोन्हींच्या मध्य मार्गावर चालणारी व्यक्ती होय.

Buddhist Names for Boys | Saam TV

निब्बाण

बौद्ध धर्मातील निब्बाण या नावाचा अर्थ सर्व प्रकारच्या दु:खातून मुक्ती मिळवणे असा होतो.

Buddhist Names for Boys | Saam TV

बुद्ध

जीवनाच्या मार्गावर ज्ञान प्राप्त झालेली व्यक्ती.

Buddhist Names for Boys | Saam TV

अतिद

अतिद म्हणजे लख्ख प्रकाश आणि सूर्य होय. म्हणजेच अंधारातून प्रकाशात जाण्याचा मार्ग.

Buddhist Names for Boys | Saam TV

Weight Gain Reasons : उपाशी राहिल्याने खरंच वजन वाढतं का?

Weight Gain Reasons | Saam TV
येथे क्लिक करा.