Ruchika Jadhav
वजन कमी करण्यासाठी अनेक व्यक्ती डायेट करतात.
मात्र कमी खाल्ल्याने आपलं वजन कमी होत नाही. त्यासाठी मेहनत करावी लागते.
आपण जास्तीत जास्त मेहनत घेऊन वर्कआउट केल्याने जास्त कॅलरी बर्न होतात.
काही व्यक्ती वजन कमी व्हावं म्हणून संपूर्ण दिवसभर सुद्धा उपाशी राहतात.
मात्र उपाशी राहिल्याने वजन कमी होत नाही. उलट याने आपल्याला अशक्तपणा येतो.
त्यामुळे वजन कमी करताना जास्त उपाशी न राहता योग्य तो डायेट करा.
योग्य आहार आणि व्यायाम केल्याने तमचं वजन कमी होण्यासाठी मदत होईल.