Shreya Maskar
पनवेलजवळ निसर्गरम्य वडाळे तलाव वसलेले आहे.
स्थानिक लोक येथे सकाळी आणि संध्याकाळी फेरफटका मारायला जातात.
वडाळे तलावात सुंदर कमळाची फुले फुलतात.
कामावरून थकून आल्यावर मित्रांसोबत निवांत गप्पा करण्यासाठी हे बेस्ट लोकेशन आहे.
लहान मुलांना येथे खेळायला मजा येईल.
पनवेलजवळील कर्नाळा किल्ला, कर्नाळा पक्षी अभयारण्य आणि गाडेश्वर धरण ही ठिकाणे आहेत.
वडाळे तलाव या ठिकाणी स्वच्छ परिसर आणि मोकळी हवा पाहायला मिळते.
वडाळे तलावात तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकता.