Shreya Maskar
मल्हारगड हा पुणे शहराजवळील सासवड येथेच आहे.
मल्हारगड प्रसिद्ध ऐतिहासिक डोंगरी किल्ला आहे.
मल्हारगड हा मराठा साम्राज्याने बांधलेला शेवटचा किल्ला मानला जातो.
मल्हारगड 'दिवे' घाटावर लक्ष ठेवण्यासाठी बांधला होता.
मल्हारगड किल्ल्याला 'सोनोरी किल्ला' असेही म्हणतात.
मल्हारगड पेशवेकालीन किल्ला आहे.
मल्हारगडाच्या माथ्यावर भगवान खंडोबा आणि महादेव मंदिरे आहेत.
मल्हारगडावर एक तळे आणि काही विहिरी आहेत.