Vada Pav Chutney: वडापाव स्पेशल लाल चटणी घरी बनवण्याची सोपी पद्धत

Manasvi Choudhary

वडापाव

वडापाव आणि त्यासोबत मिळणारी लाल चटणी खायला सर्वांना आवडते.

Vada Pav Chutney | Saam Tv

सोपी रेसिपी

वडापाव चटणी घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

Vada Pav Chutney | Saam Tv

साहित्य

वडापाव चटणी बनवण्यासाठी बेसन, मीठ, लसूण, लाल मिरची हे साहित्य घ्या.

Vada Pav Chutney | Saam Tv

बेसन

सर्वप्रथम एका भांड्यात बेसन घ्या यामध्ये थोडं मीठ आणि पाणी घालून मिश्रण तयार करा.

Vada Pav Chutney | Saam Tv

मिश्रण परतून घ्या

गॅसवर कढईत गरम तेलामध्ये तयार मिश्रण परतून घ्या.

Vada Pav Chutney | Saam Tv

लसणाचा पाकळ्या घ्या

नंतर मिश्रण थंड करा आणि मिक्सरमध्ये लसूण पाकळ्या आणि कश्मिरी पावडर घालून बारीक करा.

Vada Pav Chutney | Saam Tv

लसणाची चटणी तयार

अशाप्रकारे वडापाव स्पेशल लाल लसणाची चटणी तयार आहे.

Vada Pav Chutney

NEXT: Chinch Chutney: आंबट- गोड चिंचेची चटणी घरी बनवण्याची सोपी पद्धत, नक्की ट्राय करा

Chinch Chutney
येथे क्लिक करा...