Saam Tv
तुम्ही मुंबईत राहत असाल तर वडा पाव हा तुमच्या सगळ्यात आवडता नाश्ता असेल.
वडा पावला भारताबरोबर इतर देशांमध्ये सुद्धा नाश्त्यासाठी आवडीने खाल्ला जातो.
इंग्रजीत वडापावला भरपूर नावे आहेत. ही नावे त्याचा आकार आणि साहित्यावरुन ठेवली आहेत.
तुम्हाला वडापावला अजून काय म्हणतात? हे जाणून घ्यायचे असेल तर पुढील माहिती तुमच्यासाठी.
इंग्रजीत वडापावला "पोटॅटो फ्रिटर सॅंडविच" म्हणतात.
"इंडियन स्पायसी बर्गर" म्हणून सुद्धा वडापाव ओळखला जातो. वडा पावमध्ये मसाले आणि बटाटा भरलेले असतात, ज्यामुळे तो पारंपारिक एक चवदार, मसालेदार बर्गर बनला आहे.
वडा पाव बऱ्याच वर्षांपासून स्ट्रीट फूड म्हणून विकले जात आहे. त्यात तो तिखट असा नाश्त्याचा पदार्थ आहे.
वडा पाव हा मसालेदार असतो म्हणून या डिशला "स्पायसी पोटॅटो स्लाइडर"
मुंबईत हा पदार्थ हा तयार करण्यात आला आहे. त्याच सोबत तो लहान पण बर्गरच्या आकाराचा असतो म्हणून वडा पावला "बॉम्बे बर्गर" असे म्हणतात.
वडा पाव आपण बन स्नॅक्स म्हणून खावू शकतो.त्यात त्याची चव ही मसालेदार असते म्हणून याला "मसाला पोटॅटो बन" असे म्हणतात.