Paratha Recipe: ओल्या नारळाचे मऊ लुसलुशीत पराठे

Saam Tv

आज काय बनवायचं?

जेवणाच्या डब्यासाठी नेहमी काय बनवायचं? हा प्रश्न प्रत्येकाला पडत असतो.

Paratha Recipe | google

ओल्या नारळापासून पराठे

आपण काहीतरी पौष्टीक खाल्ले पाहिजे. असे प्रत्येकाला वाटत असते. चला तर बनवुया पौष्टीक आणि मऊ लुसलुशीत ओल्या नारळापासून पराठे.

Paratha Recipe | google

किसलेले खोबरं

सर्वप्रथम अर्धी वाटी किसलेले खोबरं घ्या. ४हिरव्या मिरच्या, आलं-लसुन, जिरे, कोथिंबीर, एक तुकडा सुकं खोबरं या सगळ्याचे बारीक वाटण करुन घ्या.

Paratha Recipe | google

लिंबू

आता मीठ ,साखर आणि लिंबू पिळून पुन्हा वाटण मिक्सर मध्ये फिरवून घ्या.

Paratha Recipe | google

मसाले

या मिश्रणात तुम्ही तुमच्या आवडीचे मसाले सुद्धा घालू शकता.

Paratha Recipe | google

कणीक

आता तुम्ही कणीक तयार करुन घ्या. त्याला ५ मिनीटं झाकून ठेवा. पुढे पुरणपोळी सारखे सारण त्यात भरुन घ्या.

Paratha Recipe in Marathi | Yandex

पोळी

आता अगदी हलक्या हाताने तुम्ही पोळी सारखे लाटून घ्या.

पोळी | google

तूप

तवा गरम करा. त्यावर थोडे तूप घाला. त्यावर पराठा व्यवस्ठीत भाजून घ्या. अश्या प्रकारे तुम्ही नारळाचे पराठे तयार करु शकता.

तूप | Yandex

NEXT: फक्त वीस मिनीटांत तयार करा चमचमीत दाबेली

dabeli recipe | google
येथे क्लिक करा