Saam Tv
उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्हाला तुमच्या खास व्यक्तीसोबत सुंदर आणि भारतातल्या ऑफबीट हिल स्टेशन जायचंय का?
जर उत्तर हो असेल तर, पुढील खास माहीती तुमच्यासाठीच आहे.
पुढील हिल स्टेशनला फक्त सामान्य पर्यटकच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा आले होते.
सुंदर घाट, डोंगर, थंडावा आणि शांती अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढील ठिकाणी गेल्यावर मिळतील.
तुम्ही विचार केलेले हे ठिकाण नेपाळच्या सिमेजवळ आहे. यालाच मिनी स्वित्झर्लंड सुद्धा म्हंटले जाते.
नेपाळमध्ये या ठिकाणाला धारचूला असे म्हणतात. हे ठिकाण पिथोडागढ जिल्ह्यामध्ये आहे.
नुकतेच भारताचे पंतप्रधान कैलास यात्रेला गेले होते. त्यावेळेस त्यांनी धारचूला या ठिकाणाला भेट दिली होती.
धारचूला हे ठिकाण हिमालयाच्या कुशीत वसलेले ठिकाण स्वर्गाहून सुंदर ठिकाण आहे.