Shreya Maskar
उत्तन बीच मुंबईजवळील भाईंदर येथे वसलेला आहे.
स्वच्छ वाळू, निसर्गरम्य आणि शांत वातावरणासाठी उत्तन बीच ओळखला जातो.
उत्तन बीचवर वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेऊ शकता. उदा. बोटींग
उत्तन बीचवर गेल्यावर तुम्ही स्विमिंग करू शकता.
उत्तन बीचवर सनबाथिंग करता येते.
उत्तनजवळ ग्लोबल विपश्यना पॅगोडा हे एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे.
भाईंदर स्टेशनला उतरून तुम्ही रिक्षा किंवा टॅक्सीने उत्तन बीचला जाऊ शकता.
उत्तन बीचवरून मावळणाऱ्या सूर्यास्ताचे सुंदर दृश्य पाहायला मिळते. जेथे तुम्ही भन्नाट फोटोशूट करू शकता.