Dahanu Tourism : डहाणूला गेल्यावर 'हे' निसर्गरम्य ठिकाण पाहाच, पुन्हा पुन्हा जावंसं वाटेल

Shreya Maskar

बोर्डी बीच

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात बोर्डी बीच आहे.

Beach | yandex

शांत किनारा

बोर्डी बीच स्वच्छ, शांत आणि कमी गर्दीचा किनारा आहे.

Beach | yandex

सूर्यास्त

बोर्डी बीचवरून सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.

Beach | yandex

चिकूच्या बाग

डहाणू चिकूच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे.

Beach | yandex

प्री वेडिंग शूट

बोर्डी बीचवर तुम्ही प्री वेडिंग शूट देखील करू शकता.

Beach | yandex

काळी वाळू

बोर्डी समुद्रकिनाऱ्यावर काळी वाळू पाहायला मिळते.

Beach | yandex

बोटिंग

बोर्डी बीचवर तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकता.

Beach | yandex

क्रिकेट

बोर्डी बीच किनाऱ्यावर क्रिकेट आणि फुटबॉल खेळता मुल दिसतात.

Beach | yandex

NEXT : मुंबादेवी ते महालक्ष्मी, मुंबईतील ५ प्रसिद्ध देवीची मंदिरे

Navratri 2025 | SAAM TV
येथे क्लिक करा...