Tanvi Pol
पावसाळ्यात उन्हाचा तितकाच त्रास होतो, त्यामुळे सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे.
ढगाळ हवामानातही युव्हीए आणि युव्हीबी किरणे त्वचेला नुकसान पोहोचवतात.
सनस्क्रीन निवडा, कारण पावसामुळे ते सहज निघून जाऊ शकते.
घरात बसलो तरी हलकं सनस्क्रीन लावणं फायद्याचं ठरतं.
प्रत्येक 3 तासांनी सनस्क्रीन पुन्हा लावा, विशेषत म्हणजे ओलसर हवामानात.
चेहऱ्याबरोबरच मान, हात आणि पायांवरही लावायला विसरू नका.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.