Dhanshri Shintre
अनेक गृहिणींना सकाळी कामाची गडबड असल्यामुळे, त्या रात्रीच पीठ मळून ठेवतात, जेणेकरून सकाळी वेळ वाचतो.
अनेक गृहिणींना सकाळी कामाची गडबड असल्यामुळे, त्या रात्रीच पीठ मळून ठेवतात, जेणेकरून सकाळी वेळ वाचतो.
पिठात प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स असतात, जे शरीराला संपूर्ण दिवसासाठी आवश्यक उर्जा आणि पोषण पुरवतात.
रात्री मळलेली पीठ फ्रीजमध्ये ठेवणे का हानिकारक ठरते, यावर अनेक तज्ज्ञांनी सांगितलेले कारणे आहेत.
रात्री मळलेले पिठ फ्रीजमध्ये ठेवल्यास त्यात बॅक्टेरिया वाढू लागतात, ज्यामुळे आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.
दररोज शिळ्या पिठाचा वापर केल्यास पचनसंस्थेवर ताण येऊ शकतो आणि पचन प्रक्रिया प्रभावित होऊ शकते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.