ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तुम्ही सहज अनेक व्यक्तींचा कधी फोन पाहिलात तर काहीजणांच्या फोनचा डिस्प्ले तुटलेला असतो.
तरीही खराब डिस्प्ले असलेला फोन अनेक व्यक्ती वापरताना दिसतात.
मात्र खराब डिस्प्ले असलेला फोन वापरने हानिकारक ठरु शकते.
खराब डिस्प्ले असलेला फोन वापरताना तुम्हाला टच रिस्पॉन्स करण्यात अनेक अडथळे निर्माण होतील.
तुटलेल्या डिस्प्लेचा फोन वापरल्याने फोनमध्ये धूळ जाते.
खराब डिस्प्ले असलेला फोन सातत्याने वापरल्याने तुमच्या डोळ्यांवर विपरित परिणाम होऊ शकतो.
अनेकदा तुमचा फोन घरातील लहान मुलं घेतात, खराब डिस्प्ले असलेला फोन वापरल्याने लहान मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.