Saam Tv
टोमॅटो तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो.
टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि व्हिटॅमिन सी आढळतं.
तुमच्या आहारात टोमॅटोचा समावेश केल्यामुळे तुमचं आरोग्य आणि त्वचा निरोगी राहाते.
चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठी तुम्ही टोमॅटो किसून त्याचा रस काढून घ्या
टोमॅटोच्या रसमध्ये लिंबाचा रस आणि हळद चांगला मिक्स करा.
तयार मिश्रण तुमच्या नाकावर लावा आणि १० ते १५ मिनिटे तसचं ठेवा.
त्यानंतर थंड पाण्याने धुवा तुमच्या नाकावरील काळे डाग निघुन जातील.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.