Shreya Maskar
महाराष्ट्र हा विविधतेने नटलेला आहे.
महाराष्ट्राला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे.
पुणे जिल्ह्यातील राजगड किल्ला पर्यटनाचे आकर्षण आहे.
राजगड किल्ल्याची उभारणी शिवाजी महाराजांचा काळात झाली.
राजगड हा डोंगरी किल्ला म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे.
राजगड हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी आहे.
आजही राजगडाची तटबंदी मजबूत आहे.
सुट्टीमध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास जवळून अनुभवण्यासाठी लहान मुलांसोबत येथे आवर्जून जा.