Shreya Maskar
रायगड जिल्ह्यात माथेरान हे सुंदर हिल स्टेशन आहे.
माथेरान हे एकमेव ऑटोमोबाईल फ्री हिल स्टेशन आहे.
पर्यावरणाच्या दृष्टीने आपण येथे कार किंवा ऑटोने जाऊ शकत नाही.
येथे जाण्यासाठी तुम्हाला घोडेस्वारी करावी लागते.
मुंबईपासून हे जवळचे छोटे हिल स्टेशन आहे.
लुईसा पॉइंट हे माथेरान मधील ट्रेकिंगचे ठिकाण आहे.
टॉय ट्रेनने तुम्ही माथेरानचे सौंदर्य अनुभवू शकता.
तुम्ही येथे तुमचा कमी खर्चात बेस्ट वीकेंड प्लान करू शकता.