Cothing Hacks: पांढऱ्या कपड्यांवर घामामुळे पिवळे डाग पडतायेत? 'या' सोप्या ट्रिक्स करा फॉलो

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कपड्यांवर घामामुळे पिवळे डाग

अनेकांना पांढरे कपडे घालालयला आवडतात. पण पांढऱ्या कपड्यांवर अनेकदा घामामुळे पिवळे डाग पडतात.

Yellow stains on clothes due to sweat | Yandex

पिवळे डाग

कपड्यांवर घामाचे पिवळे डाग पडले की, ते काढणे खुप कठिण होते.

Yellow Stains | Yandex

टिप्स वापरा

या सोप्या टिप्स वापरुण कपड्यावरील पिवळे डाग सहज निघून जातील.

Use Tips | Yandex

डिटर्जंट पावडर

सर्वप्रथम तुमचे घामाचे कपडे कोणत्याही डिटर्जंट पावडरमध्ये रात्रभर भिजवा.

Detergent Powder | Yandex

लिंबू

यानंतर सकाळी कपड्यांवरील घामाच्या डागांवर लिंबू चोळा.

Lemon | Yandex

सायट्रिक अ‍ॅसिड

लिंबामध्ये सायट्रिक अ‍ॅसिड असते ज्यामुळे कपड्यांवरील डाग निघण्यास मदत होते.

Citric Acid | Yandex

पाण्यानी कपडे घुवा

त्यावर लिंबूचा रस चोळा आणि स्वच्छ पाण्यानी कपडे घुवा. यामुळे कपड्यांवरील डाग निघुन जातो.

Wash clothes with water | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Disclaimer | Yandex

NEXT: नखरेल नार गौतमीचा स्टाईलिश लूक, फोटो पाहिलेत का?

Gautami Patil | Instagram
येथे क्लिक करा...