Gardning Tips: बालकनीतील रोपांची 'या' पद्धतीनं काळजी घेतल्यास दिसतील हिरवेगार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बागकामाची आवड

आजकाल बहुतेक लोकांना बागकामाची आवड असते.

Gardening tips | Yandex

घराची बाल्कनी

अनेकजण आपल्या घराच्या बाल्कनी, गच्ची विविध प्रकारची सुंदर रोपे लावतात.

Gardening in garden | Yandex

मनाला शांतता

घरात सर्वत्र हिरवळ असते तेव्हा मनाला शांतता लाभते आणि तणाव दूर होतो.

benifits of Gardening | Yandex

उन्हाचा तडाखा

मात्र, सध्या उन्हाचा तडाखा इतका आहे की झाडे उन्हात सुकत आहेत.

Gardening and plants | Yandex

सकाळी आणि संध्याकाळी झाडांना पाणी द्या

उन्हाळ्यात, लोक सकाळी आणि संध्याकाळी झाडांना पाणी दिल्यास झाडे सूर्यप्रकाशात कोरडे होत नाही.

Gardening by childrens | Yandex

ऑरगॅनिक खत

झाडांना ऑरगॅनिक खतांचे वापर केल्यास झाड सुकत नाही.

Gardening in balcony | Yandex

सुर्यप्रकाश

झाडांना नियमित सुर्यप्रकाश मिळाल्यावर त्याची योग्य वाढ होते मात्र जास्त सुर्यप्रकाशामुळे झाडे सुकू शकतात.

health | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | Yandex

NEXT: घराच्या या दिशेला ठेवू नका चप्पल स्टॅन्ड, नात्यावर होईल परिणाम

Vastu Tips | Canva