ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दररोजच्या जीवनात मोबाईल अतिशय महत्त्वाचा भाग झाला आहे.
अनेकवेळा अचानक इंटरनेट कनेक्शन बंद पडतं आणि कामे अडकतात.
या टिप्स वापरून तुमच्या मोबाईलच्या इंटरनेटची स्पिड वाढवू शकता.
तुमच्या मोबाईलला योग्य सिग्नल आहे की नाही ते तपासा.
अचानक मोबाईल मधील इंटर्नेट गेल्यास फोन रिस्टार्ट करा.
मोबाईलचे इंटर्नेट गेल्यास मोबाईलचा एअरप्लेन मोड चालू बंद करा.
मोबाईलचे इंटर्नेट बंद पडल्यास नेटवर्क सेटिंग्ज रिसेट करा.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.