Breakfast Recipe: तुमच्या मुलांसाठी बनवा हेल्दी आणि टेस्टी वेजिटेबल उत्तपम

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

साहित्य

रवा, दही , तेल , कोथिंबीर, टोमॅटो, कोबी , सिमला मिरची , हिरवी मिरची , आले , मीठ , मोहरी

Breakfast | yandex

स्मूथ बॅटर

एका मोठ्या भांड्यात रवा घ्या, त्यामध्ये दही आणि थोडे पाणी मिक्स करा. त्याचे छान स्मूथ बॅटर बनवून घ्या त्यानंतर त्यामध्ये मीठ, आले आणि हिरवी मिरची घाला.

Recipe | yandex

रेस्टवर ठेवा

तयार मिश्रण १० ते १५ मिनिटे रेस्टवर ठेवा. दुसऱ्या एका भांड्यात सिमला मिरची, कोबी आणि टोमॅटो मिक्स करून घ्या.

Healthy Breakfast Recipe | yandex

इनो फ्रूट सॉल्ट

त्यानंतर पिठ चांगलं ढवळून त्या थोडसं पाणी घाला. या तयार पिठामध्ये इनो फ्रूट सॉल्ट घालून मिक्स करा.

Health | yandex

गरम नॉन-स्टिक पॅन

गॅसवर नॉन-स्टिक पॅन ठेवून गरम करा. तव्यावर एक चमचा तेल ताकून पसरवा.

Uttapam | yandex

उत्तपम

त्यानंतर २ चमचे पीठ घेऊन गरम तव्यावर ओता आणि उत्तपम चमच्याने सारखे पसरवा. उत्तपम वर भाज्या सगळीकडे पसरवा आणि थोडी हिरवी कोथिंबीर घाला.

Vegetable Uttapam | yandex

सर्व्ह करा

उत्तपम भोवती थोडे तेल सेडून दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्या. तयार उत्तपम सॉस किंवा खबरेल चटणीसोबत सर्व्ह करा.

healthy breakfast benifits | yandex

NEXT: भाजीत चुकून तिखटाचे प्रमाण जास्त झालय ? तर हे सोपे उपाय करा

kitchen tips | yandex