ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
स्वयंपाक करताना अनेकदा जेवण बनवण्याचा अंदाज चुकला जातो.
त्यात कधी कधी भाजी बनवताना त्यात तिखटाचे प्रमाण जास्त होते.
अशा वेळेस काय करावे घेऊयात जाणून.
भाजीतील तिखटाचे प्रमाण कमी करण्यासाठी साखरचे वापर तुम्ही करु शकता.
भाजीत तिखट जास्त झाल्यास अनेकदा मैदाचा वापरही करता येतो.
लिंबाच्या रसानेही भाजीतील तिखटाचे प्रमाण कमी करता येते.
भाजीतील तिखटाती मात्रा कमी करण्यासाठी दही तुम्ही वापरु शकता.