ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
टोमॅटोचे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो.
टोमॅटो खाल्यामुळे फक्त शरीरालाच नाही तर त्वचेला सुद्धा अनेक फायदे होतात.
टोमॅटोचे सेवन केल्यास शरीरातील कॉलेस्ट्रॉल नियंत्रित राहातो.
टोमॅटोच्या सेवनामुळे रक्तदाब देखील वाढत नाही.
मधुमेहाच्या रुग्णांनी टोमॅटोचे सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहाते.
टोमॅटोचे ज्यूस प्यायल्यास शरीरातील पेशींची वाढ होते.
टोमॅटोच्या ज्यूचे सेवन केल्यास पचन सुरळीत राहाण्यास मदत करते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.