ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उपवासा निमित्त अनेक घरांमध्ये साबुदाण्याची खिचडी बनवली जाते. मात्र साबुदाण्याची खिचडी अनेकदा चिकट होते.
साबुदाण्याची खिचडी मऊ आणि मोकळी बनवण्यासाठी या सोप्या टिप्स करा फॉलो.
साबुदाण्याची खिचडी मऊ बनवण्यासाठी साबुदाणा नीट भिजवून घेणे गरजेचे आहे.
साबुदाणा दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याचे धुवा आणि साबुदाणा बुडेल, एवढेच पाण्यात भिजत घाला.
साबुदाणे भिजल्यानंर चाळणीमध्ये काढून फॅनखाली ठेवून द्यावे ज्याणेंकरून यातील पाणी सुकेल आणि साबुदाणे चिकट रहाणार नाहीत.
साबुदाणा मऊ आणि मोकळा होण्यासाठी सात तर आठ तास भिजत ठेवा.
साबुदाण्याची खिचडी करताना कधीही मोकळा करून मग कढईत घाला यामुळे मोकळी खिचडी बनते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.