Vatpornima Vrat Recipe: वटपौर्णिमा निमित्त बनवा हेल्दी आणि टेस्ट उपवासाचा डोसा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

साहित्य

वरीचे तांदूळ, साबुदाणा, तेल, मीठ.

Vatpornima Vrat | Yandex

वेगवेगळ्या भांड्यात भिजवा

वरीचे तांदूळ आणि साबुदाणा अदल्या रात्री पाण्यात भिजत घाला. देन्ही पदार्थ वेगवेगळ्या भांड्यात भिजत घाला.

Soak in separate bowls | Yandex

पिठ वाटून घ्या

सकाळी भिजत घातकेला वरीचे तांदूळ आणि साबुदाणा मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.

Grind the flour | Yandex

पिठ मिक्स करा

त्यानंतर त्यामध्ये चवी नुसार मीठ घालून पिठ चांगले मिक्स करून घ्या.

Mix the batter | Yandex

पिठ पसरवा

पॅनवर पळी किंवा वाटीच्या मदतीनं पिठ पसरवून डोसे करुन घ्या.

Spread the batter | Yandex

सर्व बाजूंनी तेल सोडा

डोसा दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्या. त्यावर सर्व बाजूंनी तेल सोडा.

Leave oil on all sides | Yandex

सर्व्ह करा

तुमचा उपवासाचा डोसा तयार. डोसा चटणी किंवा बटाट्याच्या भाजी सोबत सर्व्ह करु शकता.

Serve | Yandex

NEXT: सावधान..! जेवल्यानंतर ताटात हात धुताय का?

Astro Tips | Yandex
येथे क्लिक करा...