Astro Tips: सावधान..! जेवल्यानंतर ताटात हात धुताय का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

घरातील समस्या

अनेकजण जेवल्यानंतर त्याच ताटामध्ये हात धुतात. यामुळे तुमच्या घरात अनेक समस्या होऊ शकतात.

Problem at home | Yandex

आर्थिक तंचाईचा सामना

वास्तुशास्त्रानुसार, तातटामध्ये हात धुतल्यामुळे घरात लक्षमी रहात आणि आणि आर्थिक तंचाईचा सामना करावा लागतो.

Coping with financial hardship | Yandex

जीवनात नकारात्मक उर्जा

ताटामध्ये हात धुतल्यामुळे तुमच्या जीवनात नकारात्मक उर्जा आकर्शित होते.

Negative Energy in Life | Yandex

आर्थिक परिस्थिती

ताटामध्ये हात धुतल्यामुळे घरातील पैसै टिकत नाही आणि आर्थिक परिस्थिती गंबीर होते.

Financial situation | Yandex

अन्नपूर्णा माता

वास्तुशास्त्रानुसार, जेवल्यानंतर त्याच ताटात हात धुतल्यास अन्नपूर्णा मातेचा अपमान होतो अशी मान्यता आहे.

Mata Annapurna | Yandex

आरोग्या संबंधीत समस्या

जेवल्यानंतर त्याच ताटात हात धुतल्यास तुमाहाला आरोग्या संबंधीत समस्या होऊ शकतात.

Health related problems | Yandex

जेवल्यानंतर ताटात हात धुणे टाळा

घरातील आर्थिक परिस्थिती चांगली रहावी यासाठी जेवल्यानंतर त्याच ताटात हात धुणे टाळा.

Avoid washing your hands in the plate | Yandex

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही

Disclaimer | Yandex

NEXT: पायात दिसणाऱ्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका, थायरॉईड असू शकतो...

Symptoms Of Thyroid | Social Media