ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारतीय घरांमध्ये रव्याचा वापर शिरा, उपिठ सारखे अनेक पदार्थ बनवली जातात.
पावसाळ्यात बाजारातून रवा आणल्यानंतर तो जास्त दिवस टिकत नाही, लगेच खराब होऊन जातो.
रवा दीर्घकाळ कसा टिकवून ठेवण्यासाठी काही सोप्या टिप्स करा फॉलो.
रवा दीर्घकाळ टिकवाण्यासाठी वर्तमानपत्रात कापूरच्या गोळ्या टाका आणि हा वर्तमानपत्र रव्याच्या भांड्यामध्ये ठेवा काही वेळा नंतर कापूर काढा.
जास्त दिवस रवा टिकवण्यासाठी रव्यामध्ये १० ते १२ कडुलिंबाची पाने टाका यामुळे रव्यामध्ये आळ्या होणार नाही.
रव्यामध्ये अळ्या दिसू लागल्यानंतर तो रवा एका ताटामध्यये घेऊन उन्हामध्ये ठेवा यामुळे आळ्या निधुन जातात.
रवा भाजून ठेवल्यास तो दीर्घकाळ टिकतो. मात्र बाजताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तेल किंवा तूप वापरू नये.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.