Right Time To Eat Fruits: दुपारनंतर फळे खाणे आरोग्यासाठी योग्य की अयोग्य? जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चांगल्या आरोग्यासाठी

चांगल्या आरोग्यासाठी आहारात फळांचा समावेश करावा असे प्रत्येकजण आपल्याला सांगत असतो.

For good health | Yandex

फळांचा समावेश

अनेकांच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये अनेक फळांचा समावेश असतो.

Inclusion of Fruits | Canva

जाणून घ्या कारण

मात्र दुपारनंतर फळे खाणे योग्य असते की अयोग्य जाणून घ्या.

Know the reason | Canva

कोणती वेळ अयोग्य

कधीही झोपण्याच्या साधारण ३ तास आधी कोणत्याही फळांचा आहारात समावेश करु नये.

What time is inappropriate | Canva

सफरचंद

सफरचंद असे फळ आहे की ते रिकाम्या पोटी खाण्याचा सल्ला दिला जातो. हे फळ खाल्ल्यानंतर शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते.

Apple | Canva

संत्री

संत्री हे अनेक व्हिटॅमिनने परिपूर्ण आहे. त्यामुळे दिवसभरात तुम्ही संत्री कधीही खावू शकता.

Oranges | Yandex

अननस

कर्करोगा संबंधित समस्या असलेल्या व्यक्तींनी अननसाचे सेवन करावे. मात्र अननस खाण्यासाठीही अशी विशिष्ट वेळ नाही.

Pineapple | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Canva

NEXT: लिंबू पाण्यासोबत 'हे' पदार्थ घेतल्याने दिसाल फिट अँड फाइन

Weightloss Tips | Yandex
येथे क्लि करा...