ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सध्याच्या काळात अनेक संसार आपण मोडताना पाहत असतो.
बदलत्या जीवनशैली आणि स्वभावाचा परिणार लग्नानंतर नवरा-बायकोच्या नात्यात होत असतो.
जर तुम्हीला सुखी नातं पाहिजे असल्यास गोष्टी ठेवा लक्षात.
जोडीदारासोबत २ आठवड्यातून एका डेट प्लान करावी.
जोडीदारासोबत २ महिन्यातून एकदा फिरायला जावे.
तुमच्या जोडीदारासोबत २ वर्षातून एकदा तरी एक आठवडा फिरायला जावे.