ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सध्या प्रत्येक व्यक्ती कामाच्या टेंशनमुळे स्ट्रेसमध्ये जाताना आपल्याला दिसून येते.
जर तुम्हालाही कामामुळे स्ट्रेस जाणवत आहे तर पुढे सांगितलेल्या गोष्टींची नक्की मदत होईल.
जर तुम्हाला ऑफिसच्या कामामुळे सतत स्ट्रेस जाणवत असल्यास मैत्रांशी संवाद साधावा.
ऑफिसच्या कामामुळे स्ट्रेस जाणवत असल्यास आवडत्या ठिकाणी फिरायला जावे
जुन्या कामामुळे स्ट्रेस जाणवत असल्यास तुम्ही आवडीची नोकरी शोधू शकता.
कधीही चांगला विचार करणाऱ्या मित्रांच्या सहवासात राहावे,याने स्ट्रेस कमी होतो.
कामामुळे स्ट्रेस जाणवत असल्यास दररोज मेडिटेशन करावे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत