ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बदलत्या जीवनशैलीमुळे आणि वाढलेल्या स्वभावामुळे तुमच्या मुलांचा स्वभाव चिडचिडा होतो.
अनेकवेळा मुलांचा त्यांच्या पालकांशी वाद आणि कडाक्याचं भांडण होतं.
पालकांच आणि त्यांच्या मुलांमधील बॉंडिग पक्क आणि मैत्रीचं करणायासाठी या ट्रिक्स नक्की फॉलो करा.
पालकांनी त्यांच्या मुलांशी मनमोकळे पणानी बोल्लं पाहिजेल त्यामुळे त्यांच्यामधील नातं घट्ट होतं.
प्रत्येक चुकीला तुमच्या मुलांवर ओरडनं टाळा यामुळे त्यांच्या मनामध्ये तुमच्या बद्दल भिती निर्माण होऊ शकते.
तुमच्या मुलांच्या मनातील प्रत्येक समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करा.
तुमच्या मुलांसोबत विकेंडला फिरायला किंवा चित्रपट बघायला जा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.