Dark Circles Problem: डोळ्याखालील काळी वर्तुळं घालवण्यासाठी 'हे' साधे सोपे उपाय करा ट्राय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चेहऱ्याचे सैंदर्य

डोळ्याखालील काळ्या वर्तुळांमुळे चेहऱ्याचे सैंदर्य कमी होतं.

Facial beauty | Yandex

काळी वर्तुळांची समस्या

वृद्धत्व, ताण, जीवनशैलीमुळे डोळ्याखाली काळी वर्तुळांची समस्या होते.

Dark Circles | Yandex

घरगुती उपाय करा

डोळ्याखालील काळी वर्तुळं घालवण्यासाठी हे घरगुती उपाय करा.

Home Remedies | Yandex

बदामाचे तेल

डोळ्याखाली बदामाचे तेल लावा आणि मसाज करा यामुळे काळ्या वर्तुळांची समस्या दूर होते.

Almond Oil | Yandex

बटाटा

बटाट्यामध्ये व्हिटॅमिन ए असते त्यामुळे काळ्या वर्तुळांची समस्या दूर होते.

Potatoes | Yandex

टॉमॅटो

टॉमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडेंट्स असते ज्यामुळे काळी वर्तुळं कमी होतात.

Tomato | Yandex

कोरफड

कोरफड चेहऱ्यावर लावल्यास काळी वर्तुळं कमी होण्यास मदत होते.

Aloe Vera | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT: दररोज काजू खाल्याने फायदे होतात का?

Cashew Side Effect | Saam TV