Tanvi Pol
व्हिनेगर आणि पाणी एकत्रित करुन त्या पाण्याने तुम्ही काचेच्या वस्तू साफ करु शकता.
काचेच्या वस्तू चमकवण्यासाठी लिंबाचा रस वापरता येतो.
डिश वॉश लिक्विड वापरुन काचेच्या वस्तू साफ करणे सोपे जाते.
काचेच्या वस्तू नव्या सारखा दिसण्यासाठी बेकिंग सोड्याने त्या साफ करु शकता.
काचेच्या वस्तू साफ करण्यासाठी तुम्ही कोमट पाण्याचा वापर करु शकता.
लिंबाच्या सालीचा वापर करुन काचेच्या वस्तू साफ करता येतात.
दिलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे.याचं समर्थन अथवा दावा करत नाही.