Manasvi Choudhary
मोबाईल ही प्रत्येकाची जिवनावश्यक वस्तू बनली आहे.
प्रत्येक कामाचे उत्तर हे मोबाईल आहे, असं म्हणायला हरकत नाही.
या मोबाईलचा वापर पावसाळ्यात कसा करायचा, हे सर्वांसाठी मोठं आव्हान असतं.
पावसाळ्यात मोबाईलवर पाणी पडल्याने तो बिघडण्याची शक्यता अधिक असते.
तसेच बॅग, पर्समध्ये ठेवल्याने ओलाव्याने मोबाईल मॉइश्चर पकडतो.
मार्केटमध्ये मोबाईल फोन ठेवण्यासाठी वॉटरप्रूफ कव्हर उपलब्ध आहेत.
मोबाईल कव्हर ट्रान्सपरन्ट असल्याने मोबाईल वापरणे सोपे झाले आहे.