Fashion Tips: पाऊस जोरात? 'या' फॅशन टिप्स फॉलो करून मिरवा तोऱ्यात

Rohini Gudaghe

थीफोर्थ, शॉर्ट्स

पावसाळ्यामध्ये थीफोर्थ, शॉर्ट्स घालणं फायदेशीर ठरतं.

Shorts | Yandex

स्कर्ट

हाल्फ लेन्थ स्कर्ट घालणं देखील पावसाळी दिवसांमध्ये योग्य ठरते.

Skirt | Yandex

अनारकली आणि अ‍ॅकल लेंन्थ लेगिंग्स

फॅशन म्हणून फ्लोअर लेंन्थ अनारकली आणि अ‍ॅकल लेंन्थ लेगिंग्सचं कॉम्बिनेशन बेस्ट आहे.

Anarkali | Yandex

वन पिस

या दिवसांमध्ये वन पिस हा अगदी उत्तम पर्याय ठरतो. शिफॉनशिफॉन

One piece | Yandex

शिफॉन

शिफॉनचे ड्रेस पावसाळ्यात लवकर सुकतात.

Shiphon dress | Yandex

नायलॉन

नायलॉन फॅब्रिकपासून बनवलेले आउटफिट्स पावसात थंडीपासून वाचवतात.

Nylon dress | Yandex

सुती कपडे

सुती कपडेही पावसाळ्यासाठी योग्य आहेत.

Suti kapde | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त माहितीसाठी आहे.

Desclaimer | Yandex

NEXT: एकदम हॉटेलसारखं चमचमीत ! कॉर्न सूप बनविण्याची हटके रेसीपी

Corn soup | Yandex