Tanvi Pol
जेवण बनवताना अनेक असे पदार्थ की ते तेलकट होतात.
मात्र अशा काही टीप्स पाहुयात ज्याने पदार्थ कमी तेलकट होण्यास मदत होते.
पदार्थ तेलकट होऊ नये म्हणून तेलाचे जास्त प्रमाण ठेवू नये.
कधीही मध्यम आचेवर पदार्थ तळावे.
वेळेचं नियोजन ठेवा जास्त प्रमाणात पदार्थ तळू नका.
पदार्थ तळल्यानंतर ते किचन टिश्यूवर पदार्थ काढा.
असे पदार्थ वापरण्यासाठी नॉन-स्टिक भांड्याचा वापर करावा.