ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तुमच्या चेहऱ्यावरील काळ्या वर्तुळांमुळे सैंदर्य कमी करण्यास मदत होते.
धावपळीच्या जीवनशैलीमुळे किंवा चुकिच्या आहारामुळे त्वचे संबंधीत अनेक समस्या उद्भवतात.
चेहऱ्यावरील काळी वर्तुळे घालवण्यासाठी सेप्या टिप्स करा फॉलो.
काळी वर्तुळ घालवण्यासाठी शरीर हायड्रेट ठेवा त्यामुळे शरीरामध्ये हायड्रेशन रहाते.
रात्रीच्या वेळी ७ ते ८ तासांची झेप घ्या नियमित झोपल्यामुळे काळी वर्तुळे कमी होण्यास मदत होते.
दररोज नियमित व्यायाम केल्यामुळे त्वचेवरील काळी वर्तुळे कमी होण्यास मदत होते.
तुमच्या आहारात अँटिऑक्सिडेंट्स आणि पोषक तत्वांचा समावेश करा.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.