Coriander Water Benefits: कोथिंबीरीचे पाणी प्यायल्यामुळे खरचं वजन कमी होतं का? जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आरोग्याला फायदे

कोथिंबीरीचे पाणी प्यायल्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात.

Health Benefits | Yandex

कोथिंबीरीचे पाणी

कोथिंबीरीच्या बिया रात्र भर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी उठल्यावर उकळून त्या पाण्याचे सेवन करा.

Coriander | Yandex

चरबी कमी होते

रिकाम्या पोटी कोथिंबीरीचे पाणी प्यायल्यामुळे तुमच्या शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते.

Reduces Fat | Yandex

पोटाचा घेर कमी होते

रिकाम्या पोटी कोथिंबीरीचे पाणी प्यायल्यास पोटाचा घेर कमी होण्यास मदत होते.

Reduces stomach | Yandex

शरीर डिटॉक्स होते

रिकाम्या पोटी कोथिंबीरीचे पाणी प्यायल्यामुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते.

Detoxes the body | Yandex

आरोग्य सुधारते

रिकाम्या पोटी कोथिंबीरीचे पाणी प्यायल्यामुळे पोटाचे आरोग्य सुधारते.

Improves health | Yandex

लिव्हरचे आरोग्य

रिकाम्या पोटी कोथिंबीरीचे पाणी प्यायल्यामुळे तुमच्या लिव्हरचे आरोग्य सुधारते.

Liver Health | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT: काळ्या तिळाचे आरोग्यदायी फायदे; अनेक आजार होतील छुमंतर...

Black Sesame Benefits | Yandex
येथे क्लिक करा...