Black Sesame Benefits: काळ्या तिळाचे आरोग्यदायी फायदे; अनेक आजार होतील छुमंतर...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आरोग्याला फायदे

तुमच्या आहारात काळ्या तिळाचे सेवन केल्यास तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात.

Health Benefits | Yandex

शरीराला पोषण

काळ्या तिळामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, कॅल्शियम, व्हिटॅमिन आळतात ज्यामुळे तुमच्या शरीराला पोषण मिळते.

Body Nourishment | Yandex

पदार्थांमध्ये काळ्या तिळांचा वापर

नान, पराठे अशा अनेक पदार्थांमध्ये काळ्या तिळांचा वापर केला जातो.

black sesame seeds in dishes | Yandex

कोलेस्ट्रॉल

काळे तीळ खाल्ल्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी संतुलित रहाते.

Cholesterol | Yandex

केस गळती

काळे तीळ खाल्ल्यामुळे शरीरात अँटिऑक्सिडेंट्सची मात्रा वाढते त्यामुळे केस गळतीची समस्या दूर होते.

Hair fall | Yandex

दम्याचा त्रास

सर्दी, खोकला किंवा दम्याचा त्रास असल्यास आहारात काळ्या तिळाचे सेवन करा.

Health problems | Yandex

शरीरावरील सूज

काळ्या तिळामधील दाह विरोधी गुणधर्म शरीरावरची सूज कमी होण्यास मदत होते.

Reasons for Body Swelling | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Benefits of Black Sesame Seeds | Yandex

NEXT: फक्त 50,000 मध्ये सुरु करू शकता 'हे' 7 व्यवसाय, कमाई होईल शानदार

Business Idea | Google
येथे क्लिक करा...