Home Remedies: थंडीच्या दिवसात लोणचं टिकण्यासाठी वापरा 'या' सोप्या टिप्स

Tanvi Pol

काचेची बरणी

थंडीच्या दिवसात लोणचे खराब होऊ नये म्हणून ते काचेच्या बरणीत ठेवावे.

Glass Jar | Yandex

पुरेसे तेल

थंडीच्या दिवसात लोणचे खराब होऊ नये म्हणून त्यात योग्य प्रमाणात तेल घालावे

Adequate Oil | canva

बरणीचे झाकण

लोणचे खराब होऊ नये म्हणून बरणीचे झाकण घट्ट लावावे.

Jar lid | Yandex

कापडाने झाकून ठेवणे

थंडीच्या दिवसात लोणचे खराब होऊ नये म्हणून बरणीला कापडाने झाकावे.

Covering with a cloth | Saam Tv

ओला चमचा

लोणच्याच्या बरणीत कधीही ओला चमचा टाकू नये.

Wet spoon | Saam Tv

उन्हात ठेवणे

लोणचे तयार केल्यानंतर काही तास उन्हात ठेवावे.

Keeping in the sun | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | Saam TV

NEXT: कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवायचंय? 'ही' चटणी ठरेल रामबाण उपाय

Cholesterol Control | SAAM TV
येथे क्लिक करा...