Haircare Tips: केसांच्या निरोगी वाढीसाठी 'या' आयुर्वेदित तेलांचा करा वापर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

घणदाट केस

सर्वांनाचं लांब आणि घणदाट केस हवे असतात.

Long Hair Care | Yandex

चमकदार केस

मात्र वातावरणातील बदलामुळे केसांवरची चमक निघून जाते.

Baby hair | yandex

आयुर्वेदीक तेल

केसांवर या आयुर्वेदीक तेलांचा वपर केल्यास होतील चमकदार.

growth | Canva

रोझमेरी ऑईल

केसांवर रोझमेरी ऑईलचा वापर केल्यास केसांची योग्य वाढ होण्यास मदत होते.

OIL | CANVA

लॅव्हेंडर ऑईल

लॅव्हेंडर ऑईलच्या वापरामुळे तुमचे केस जाड आणि मजबूत होतात.

LEVENDER | CANVA

लेमनग्रास ऑईल

लेमनग्रास ऑईलच्या वापरामुळे केसांमदील कोंडा कमी होण्यास मदत होते.

LEMONGRASS | CANVA

थाइम ऑईल

थाइम ऑईलच्या वापरामुळे तुमच्या केसांची निरोगी वाढ होण्यास मदत होते.

Tea-tree oil | CANVA

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Hair Growth | CANVA

NEXT: नाश्ट्याला पोहे खाण्याचे जबरदस्त फायदे

Pohe Benefits | Canva
येथे क्लिक करा...