Healthy Skincare: चहा पिण्यासाठी 'या' धातूच्या भांड्याचा वापर केल्यास त्वचा राहिल निरोगी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चहा

अनेक लोकांच्या दिवसाची सुरवात चहा प्यायल्यापासून होते.

Tea | Canva

आरोग्याला धोकादायक

पण जास्त प्रमाणात चहा प्यायल्यास आरोग्याला धोकादायक ठरू शकते.

Sugar | Canva

त्वचेवर परिणाम

मात्र, तुम्ही ज्या भांड्यामध्ये चहा पिता त्यामुळे तुमच्या त्वचेवर परिणाम होऊ शकतो.

Harmful to health | Canva

निरोगी आरोग्य

सकाळी उठल्यावर तांब्याच्या भांड्यामधील पाणी प्यायल्यामुळे तुमचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करते.

Effects on Skin | Canva

आरोग्याला फायदे

तसच पितळ्याच्या भांड्यामध्ये चहा प्यायल्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात.

Health Benefits | Canva

त्वचे संबंधीत समस्या

पितळ्याच्या भांड्यामध्ये चहा प्यायल्यास तुमच्या त्वचे संबंधीत समस्या दूर होण्यास मदत होते.

Skincare Tips | Canva

पोषकतत्वं

पितळाच्या धातूत असलेले पोषकतत्वं अपचनसारख्या समस्येला देखील दूर होतात.

Stomach Pain | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Weight Loss Tips | Canva

NEXT: विठ्ठल नामाची शाळा विठठल भरली ! मुंबईतील 'पंढरपूर' चे घ्या दर्शन

Ashadi Ekadashi 2024 | SAAM TV
येथे क्लिक करा...