potato benefits: बटाट्यांचा वापर करुन घरातील वस्तूंना द्या चकाकी; कसं ते वाचा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

स्वयंपाक घर

बटाट्याचा साधारणपणे वापर स्वयंपाक घरात केला जातो.

kitchen | yandex.

चमक

मात्र तुम्हाला माहिती आहे का याचं बटाट्याचा वापर घरगुती वस्तुंना चमक देण्यासाठी देखील केला जातो.

Shine | Canva

काळा तवा

जर तुमचा तवा सततच्या वापराने काळा पडला असेल तर किंवा गंज चढला असल्यास बटाट्यावर बेकिंग सोडा घेऊन तो तव्यावर चोळावा.

Black pan | yandex

फर्निचर

लाकडी फर्निचर स्वच्छ करण्यासाठी बटाटे खिसून त्यावर थोडे मीठ आणि व्हिनेगर मिक्स करा या मिश्रणाने फर्निचर तुम्ही स्वच्छ करा.

Furniture | canva

गंजलेला चाकू

गंजलेल्या चाकूवर बटाट्याचे काप करून चोळा असे केल्याने गंजलेल्या चाकूवरचा गंज निघण्यास मदत होते.

Rusty knife | yandex

देवघरातील वस्तू

तुमच्या घरातील देवघरातील वस्तू किंवा मूर्ती तसेच चांदीचे दागिने बटाट्याच्या पाण्यात काही वेळासाठी ठेवा त्यानंतर ब्रशने स्वच्छ करा.

temple | google

चष्मावरील डाग

तुमच्या चष्मावरील डाग स्वच्छ करण्यासाठी कच्चा बटाटा चष्म्यावरील काच वर हलक्या हाताने चोळा याने नक्कीच फायदा दिसून येईल.

Burnt Utensils | yandex

जळलेली भांडी

स्वयंपाक घरातील जळालेली भांडी स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा रस भांड्याना लावून ते भांडे बटाट्याने घासावे.

Burnt Utensils | yandex

लेदर शूज

लेदर शूजला चमक येण्यासाठी चिरलेला बटाटा त्यावर चोळावा नंतर एका कापडने शूज पुसावे असे केल्याने तुम्हाला शु पॉलिशची गरज भासणार नाही.

Leather Shoes | yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही

Disclaimer | Canva

NEXT: Wine Shop License: जाणून घ्या...वाईन शॉपचा परवाना कसा मिळवायचा ?

Wine Shop License | yandex