Manasvi Choudhary
लिंबाच्या रसाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.
पोटातील गॅस दूर करण्यापासून ते थकवा घालवण्यासाठी लिंबाचा रस करून प्यायला जातो.
लिंबू हा एक आयुर्वेदिक घरगुती उपाय आहे. शरीरासाठी अत्यंत फायदेशीर लिंबूचे फायदे आहेत.
लिंबाचा रस पाण्यात टाकून आंघोळ केल्याने शरीराला फायदा होतो.
आंघोळीच्या पाण्यात लिंबाचा रस टाकल्याने शरीरातून येणारी दुर्गुधी दूर होते.
वाढत्या वयासोबत त्वचेच्या समस्या निर्माण होतात आंघोळीच्या पाण्यात लिंबाचा रस टाकल्याने सुरूकुत्या कमी होतात.
लिंबामध्ये व्हिटॅमिन सी चं प्रमाण भरपूर असतं. त्यामुळे याने त्वचेसंबंधी समस्या होत नाहीत. अशात केमिकलयुक्त साबणाऐवजी लिंबाच्या रसाचा वापर करू शकता.
टिप
येथे दिलेली माहितील हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या