Crispy Bhaji Pakoda: स्वादिष्ट भजी कुरकुरीत बनवण्यासाठी घरगुती 'या' टिप्सचा करा वापर

Dhanshri Shintre

कडक पीठ असावे

भजी कुरकुरीत होण्यासाठी पीठ थोडे कडक असावे आणि तेल गरम करून उकळलेले असावे. यामुळे भजीला आवश्यक असलेली कुरकुरीतपणा मिळवता येईल.

Crispy Bhaji Pakoda | Yandex

कॉर्नफ्लोअर मिक्स करा

भजीच्या पिठात १ टेबलस्पून तांदळाचे पीठ किंवा कॉर्नफ्लोअर मिसळल्यास भजी अधिक कुरकुरीत आणि स्वादिष्ट होईल, जे भजीला एक विशेष खुसखुशीतपणा देईल.

Crispy Bhaji Pakoda | Yandex

पिठात बेकिंग सोडा घाला

पिठात थोडासा बेकिंग सोडा घालल्याने भजी खुसखुशीत होतात.

Crispy Bhaji Pakoda | Yandex

कमीत कमी वेळ तळा

भजी जास्त वेळ तळू नका, कारण हे कुरकुरीतपणावर परिणाम करू शकते.

Crispy Bhaji Pakoda | Yandex

तेल गरम करा

भजी तळण्याआधी तेल मध्यम आचेवर गरम करा. अत्यधिक गरम तेलामुळे भजी करपतात, तर थोडे कमी गरम तेलात भज्या तेल शोषून घेतात, ज्यामुळे त्या कुरकुरीत होत नाहीत.

Crispy Bhaji Pakoda | Yandex

थोडं थोडं पीठ भिजवा

एकाच वेळी खूप पीठ भिजवून भज्या तळू नका. त्याऐवजी थोडं थोडं पीठ भिजवून भज्या तळा, ज्यामुळे त्या ताज्या आणि कुरकुरीत होतात.

Crispy Bhaji Pakoda | Yandex

भजी टिश्यू पेपरवर ठेवा

पकोडे तळल्यानंतर थेट प्लेटवर न ठेवता टिश्यू पेपरवर ठेवा, यामुळे अतिरिक्त तेल शोषून घेतला जाईल आणि पकोडे अधिक कुरकुरीत आणि हलके होतील.

Crispy Bhaji Pakoda | Yandex

NEXT: मकरसंक्रांतीला घरच्याघरी बनवा गुळाची चिक्की, जाणून घ्या सोपी रेसिपी

येथे क्लिक करा