Skincare Tips: काकडीचे आईस क्यूब चेहऱ्याला लावण्याचे फायदे जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चमकदार त्वचा

सर्वांनाच चमकदार आणि निरोगी त्वचा आवडते.

Glowing Skin | Canva

शरीरासाठी फयदेशीर

काकडी आपल्या शरीरासाठी फयदेशीर मानले जाते.

Cucumber Benefits | Canva

हायड्रेटेड शरीर

काकडीमुळे शरीर हायड्रेटेड राहते आणि त्वचा चमकदार होण्यास मदत होते.

CUCUMBER | Canva

त्वचा उजळते

काकडीचे आईस क्यूब्स चेहऱ्यावर लावल्यामुळे त्वचा उजळण्यास मदत होते.

Skincare | Canva

पिंपल्सची समस्या

काकडीचे आईस क्यूब्स चेहऱ्यावर लावल्यामुळे पिंपल्स सारख्या समस्या दूर होतात.

Pimples Scars | Canva

टॅनिंगची समस्या

चेहऱ्यावर टॅनिंग झाल्यावर काकडीचे आईस क्यूब्स चेहऱ्यावर लावा.

Skin Tan | Canva

काळी वर्तुळे

काकडीते आईस क्यूब्स चेहऱ्यावर लाल्यामुळे डोल्या खालील काळी वर्तुळे कमी होतात.

Dark Circles | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Monsoon Skin Care | Canva

NEXT: आवळ्यामुळे आरोग्य राहिल ठणठणीत; काय आहेत फायदे जाणून घ्या

Diabetic patients | Yandex