Astro Tips: माला माल व्हायचंय? तुरटीमुळे मिळेल पैसाचं पैसा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

घरामध्ये पैसै टिकट

आजकाल अनेक लोकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकवेळा मेहनत करून देखील घरामध्ये पैसै टिकट नाही.

Money Ticket at Home | yandex

आर्थिक अडचणी दूर होतात

मात्र घरातील स्वयंपाकघरामधील तुरटी या पद्धतीनं वापरल्यास घरामधील आर्थिक अडचणी दूर होऊ शकतात.

Removes financial problems | yandex

पैशाची कमतरता दूर होईल

तुमच्या खिशात पैसा टिकट नसल्यास पाकिटात तुरटीचे काही तुकडे ठेवा. यामुळे तुमची पैशाची कमतरता हळूहळू दूर होईल.

Shortage of money will be removed | yandex

तुरटीने दात घासा

तुमच्यावर कोणत्याही प्रकारचे कर्ज असल्यास झोपण्यापूर्वी तुरटीने दात घासा. यामुळे तुमची पैशाशी संबंधित समस्या दूर होऊ लागतात.

Brush your teeth with alum | yandex

आर्थिक परिस्थिती सुधारेल

कर्जमुक्त होण्यासाठी तुरटीच्या तुकड्यांवर लाल सिंदूर सात वेळा शिंपडा. यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारु शकते.

Financial situation will improve | yandex

तुरटी कपड्यात गुंडाळा

व्यवसायात नफा मिळवण्यासाठी दुकानात किंवा दुकानाच्या मुख्य दरवाज्यात तुरटी कपड्यात गुंडाळून बांधावी.

Wrap alum in cloth | yandex

अंघोळीच्या पाण्यात तुरटी

आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत असल्यास दररोज सकाळी अंघोळीच्या पाण्यात तुरटीचे काही तुकडे टाका.

Alum in bath water | yandex

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Benifits of Alum on Skin | Canva

NEXT: रात्री पैशांचा व्यवहार करु नये? कारण वाचा

vastushastra | saam Tv