Usacha Ras Recipe : ऊस न वापरता घरी बनवा ग्लासभर थंडगार ऊसाचा रस, उन्हाळ्यात एक घोट पिताच वाटेल रिफ्रेश

Shreya Maskar

ऊसाचा रस

उन्हाळ्यात बाहेरून थकून आल्यावर काही तरी थंडगार प्यावेसे वाटते, तेव्हा बाजारातील थंडगार पेय पिण्यापेक्षा घरी बनवलेला उसाचा रस तुम्ही पिऊ शकता.

Sugarcane Juice | yandex

घरगुती पदार्थ

घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून तुम्ही थंडगार, चांगल्या चवीचा ऊसाचा रस बनवू शकता. झटपट होणारी रेसिपी आताच नोट करा.

Sugarcane Juice | yandex

पुदिना पाने

ऊसाचा रस बनवण्यासाठी गूळ, पुदिना पाने, लिंबू, आलं, काळं मीठ, थंड पाणी, बर्फ, सब्जा इत्यादी साहित्य लागते.

mint leaves | yandex

गुळाची पावडर

ऊसाचा रस बनवण्यासाठी सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यात गुळाची पावडर बनवा. ऊसाच्या रसासाठी फ्रेश गूळाचा वापर करा.

Jaggery | yandex

लिंबाचा रस

त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात पुदिन्याची पाने, लिंबाचा रस, बर्फाचे खडे, चवीनुसार काळं मीठ आणि पाणी घालून पुन्हा एकदा मिक्स करा.

lemon | yandex

सब्जा

आता एका ग्लासात तयार पल्प काढून त्यात बर्फ, पाणी आणि सब्जा टाकून चांगले मिक्स करा.

sabja | yandex

थंडगार रस

उसाचा रस थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवून द्या. १-२ तासांनी थंडगार ऊसाच्या रसाचा आस्वाद घ्या.

Sugarcane Juice | yandex

NEXT : सणासुदीला पाहुण्यांसाठी झटपट बनवा रव्याची खीर, वाचा कोकण स्टाइल रेसिपी

Rava Kheer Recipe | Saam Tv
येथे क्लिक करा...