Chetan Bodke
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला आज ३० वा वाढदिवस साजरा करीत आहे.
उर्वशी रौतेला कायमच आपल्या अभिनयामुळे नाही तर, बोल्ड लूकने बरीच चर्चेत असते.
उर्वशीने आपल्या सिनेकारकिर्दित एकही हिट चित्रपट दिलेला नाही. पण तरीही ती कायमच स्टाईलमुळे आणि फॅशनमुळे चर्चेत असते.
३० वर्षीय उर्वशीची एकूण संपत्ती ५५० कोटींहून अधिक असल्याचे सांगितले जाते.
उर्वशी रौतेला एका चित्रपटासाठी ३ कोटी रुपये मानधन घेते.
उर्वशी रौतेला फोर्ब्सच्या टॉप १० मध्ये समाविष्ट होणारी सर्वात तरुण भारतीय देखील आहे.
उर्वशी रौतेलाचे इन्स्टाग्राम या सोशल मीडिया माध्यमावर ७२ कोटी पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
कायमच फॅशनमुळे चर्चेत राहणाऱ्या उर्वशीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत असते.
तर, उर्वशी एका मिनिटासाठी १ कोटी रुपये इतकं मानधन घेते.